आवडीचे क्षेत्र (Areas of Interest) पर्यावरण संरक्षण व हवामान बदल विषयक उपक्रम शाश्वत ग्रामविकास (Sustainable Rural Development) , वृक्ष लागवड व हरित ग्राम संकल्पना , प्लास्टिक व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन , कार्बन न्यूट्रल व्हिलेज व कार्बन क्रेडिट उपक्रम , CSR सहकार्याद्वारे ग्रामविकास प्रकल्प राबविणे , नवीकरणीय ऊर्जा (सोलर ऊर्जा) प्रकल्प , ग्रामपंचायत स्तरावर नाविन्यपूर्ण विकास मॉडेल तयार करणे, ग्रामस्थांमध्ये पर्यावरण जनजागृती व प्रशिक्षण
Professional Profile Areas of Interest
Mr. Bharat Pandurang Hajare is the Sarpanch of Khanivali Gram Panchayat in Wada Taluka of Palghar District, Maharashtra. He is an active leader working at the grassroots level in the fields of environmental conservation, sustainable development, and innovative rural governance. Through his leadership, several impactful initiatives have been implemented in Khanivali to promote holistic and environmentally sustainable village development.
Under his leadership, the Gram Panchayat has successfully implemented several important initiatives, including:
- Achieved 1st Prize in the Konkan Division in Majhi Vasundhara Abhiyan 4.0, receiving a cash award of ₹50 lakh.
- Secured 2nd Prize at the State Level in Majhi Vasundhara Abhiyan 5.0, receiving a cash award of ₹75 lakh.
- Achieved 1st Rank in the State under the “Land” thematic category, with a cash award of ₹50 lakh.
- Implemented effective initiatives for plastic waste management, tree plantation, environmental conservation, and sanitation awareness at the Gram Panchayat level.
- Promoted bamboo plantation, coconut plantation, and the Green Village concept to encourage eco-friendly and sustainable development.
- Actively working on innovative concepts such as Carbon Neutral Village and Carbon Credit initiatives at the village level.
- Environmental Conservation and Climate Action
- Sustainable Rural Development
- CSR Partnerships for Community Development
- Renewable Energy and Carbon Neutral Initiatives
- ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण, शाश्वत विकास आणि ग्रामविकास विषयात सक्रियपणे काम करणारे नेतृत्व आहे. ग्रामपंचायत खानिवली येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
माझ्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमध्ये खालील महत्त्वाचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत:
- माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून कोंकण विभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त.बक्षीस रक्कम ५० लाख रु
- माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये प्रभावी कामगिरी करून राज्याचा द्वितीय पुरस्कार प्राप्त.बक्षीस रक्कम ७५ लाख रु
- अभियानातील भूमी (Land) या थीमॅटिक क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस रक्कम ५० लाख रु
- ग्रामपंचायत स्तरावर प्लॅस्टिक व्यवस्थापन, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवले.
- गावात बांबू लागवड, नारळ लागवड आणि हरित ग्राम संकल्पना राबवून पर्यावरणपूरक विकासावर भर.
- ग्रामपंचायत स्तरावर कार्बन न्यूट्रल व्हिलेज आणि कार्बन क्रेडिट यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर काम करीत आहे.
विशेष आवड व कार्यक्षेत्र :
- पर्यावरण संरक्षण
- शाश्वत ग्रामविकास
- CSR सहकार्याद्वारे ग्रामविकास प्रकल्प
- हरित ऊर्जा व कार्बन न्यूट्रल उपक्रम
