Years of professional experience :Industry speciality in welding
Team leadership
Strategic thinking
Marketing
Entrepreneurial and innovative
Ethics and integrity
Client engagement
Contract negotiation
Organizational structuring
Strategic planning
Visionary leadership
Customer acquisition
Start-up operations
Strategic vision
Project management
Operations management
Business planning
Goal setting
Market Knowledge
Process improvements
Trends analysis
Business development
Partnership building
Cash flow management
Revenue development
Industry expertise
Talent acquisition
Product roadmaps
Performance assessments
Intellectual property
Team building
Entrepreneurial leadership
Innovation management
Relationship and team building
Marketing and advertising
Process improvement
Management team leadership
New business development
Quality control planning
Solution innovation
Innovative and visionary
Brand management
Operational analysis
Marketing expertise
Business consulting
BIS Certifications
ZED, LEAN Certifications
IEC Licenses
Export-Import Lead generation
Trade Finance facility
Govt Subsidy Schemes
CEng Shreekant Patil is founder at PARENTNashik – (India), (100 % Export to Europe). He is Committee chairman at NIMA Startup Hub, Maharashtra Chamber of Commerce, Vice President at IBSEA, GFID & MSMECCII, Advisor at United Marathi International Chamber, GIBF, Founder member at FOEII University, Delhi, Chartered Engineer with DGFT, Valuer, with 30 years of industrial experience now working as Sr. Consultant at NPC India Under Ministry of Commerce & Industry and Resource person Rp (Trainer) at BIS – Bureau of Indian Standards – Govt of India. Official Mentor at Govt of India Initiatives: MAARG, BHASKAR, Startup India, WEP, STPI, BIRAC, AYE, MeitY Startup Hub, IIT Bombay, IIT Madras, Certified LEAN, ZED, Consultant, Euro Exim Bank, AfDB, Asian Development Bank, SIDBI, United Nations, European Commissions, Registered (Govt of India) Trainer, Assessor at NSDC (Skill India), PoP at UGC, Volunteer Startup Mentor at AICTE – Vidyanjali Programme, Independent Director, Niryat Bandhu, Udyami Mitra at Khadi India, Associated with EEPC, SEPC, APEDA, Council member at International Trade Council – Business for innovation & technology, member, reviewer, mentor at Asian Council of Science Editors, IFERP, Global Harmonization Initiative, Cluster collaboration- European Union, mentor at MentorMe program of European Institute of Innovation and Technology (EIT), Sustainability Ambassador for UNSDG SPSC- UK. Shreekant Patil has been nominated in roster of experts at UNFCCC.
“My Mission Is to Create Startup, Entrepreneurs, Exporters, Hand Holding Support For Govt Schemes To MSME To Scaleup, Empower Women & Entrepreneurship“ - Shreekant Patil
कार्याचा आढावा
आतापर्यंत "स्टार्टअप इंडिया" अंतर्गत संपूर्ण भारतात ३५०+ स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले गेले आहे. तसेच, विविध योजनांद्वारे ५ कोटी रुपयांपर्यंत सीड फंडिंगची मदत प्रदान करण्यात आली आहे. वाढवानी फाउंडेशन, तेलंगणा फाउंडेशन आणि इतर इन्क्यूबेशन सेंटरांच्या सहकार्याने ७५ हून अधिक स्टार्टअप्सना १:१ मेंटॉरशिप दिली आहे. भारतातील १७ स्टार्टअप्सना आंतरराष्ट्रीय कनेक्ट आणि फंडिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आसाम, पंजाब, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड या राज्यांतील १४ स्टार्टअप्सना मेंटॉरशिप प्रदान करण्यात आली आहे, आणि ७ स्टार्टअप्सच्या व्यवहाराने ६०० ते ७०० कोटी रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. तसेच, २५+ स्टार्टअप्सना "जेम" द्वारे सरकारकडून ऑर्डर मिळविण्यात सहाय्य झाले आहे.
युरोप, अमेरिका, सिंगापुर आणि आफ्रिकेत असलेल्या स्टार्टअप्सना प्रत्येक महिन्यात दोन वेळा मेंटॉरशिप उपलब्ध करून देण्याचे कार्य गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्लॅटफॉर्मवर स्टार्टअप्सना मार्गदर्शन दिले जात आहे. प्रत्येक १५ दिवसांनी, एक्सिम बँक, युरोपियन युनियन, आणि आफ्रिकेतील मोठ्या उद्योजकांना ट्रेड फायनान्स आणि सप्लाय चेनमध्ये मदत केली जात आहे. आतापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय उद्योजकांना सहाय्य मिळाले आहे. भारतातील २५० उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी ग्लोबल सप्लाय चेनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यासाठी भारत सरकारच्या निर्यात धोरणानुसार अमेरिका, मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपामध्ये सप्लाय चेन स्थापित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भारतातील ३०० हून अधिक निर्यातकांना निर्याताची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत सरकारच्या विविध योजनांअंतर्गत - स्टॅंडअप इंडिया, ओ एन डी सी, खादी इंडिया, एम एस एम ई, एसटीपीआय, एन एस डी सी, आणि ट्रेड प्रोमोशनल कौन्सिल यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये २ कार्यक्रम आयोजित करून ५०० हून अधिक उद्योजकांना सहाय्य करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २००० उद्योगांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचविण्यात आली आहे. नाशिकमध्ये निमा, महाराष्ट्र चेंबर आणि अन्य राष्ट्रीय स्तरावरील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने १००० हून अधिक उद्योजकांना मदतीचा हात देण्यात आला आहे. हा कार्यक्रम अद्याप सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर ५००० पेक्षा अधिक उद्योजकांना विविध योजना, निर्यात संधी, आणि मार्गदर्शन प्रदान केले गेले आहे. अनुदान योजना अंतर्गत वर्षभरात १२ कोटी रुपयांपर्यंत विविध क्षेत्रांत नवीन उद्योजक व उद्योजिकांचे निर्माण करण्यात मदत करण्यात आली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग संघटनांसोबत आणि सरकारी उपक्रमांसोबत सहकार्यासाठी करार करण्याचे कार्य चालू आहे.ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एफ पी ओ , क्लस्टर तयार करणे, त्यासाठी विविध स्थरावर काम सुरु आहे. सध्या ते निमा व महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स मध्ये समिती अध्यक्ष असून त्या माध्यमातून नाशिकमधील विविध कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
भविष्यातील उद्योजक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिकमध्ये १५ महाविद्यालयांमध्ये २००० विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स व उद्योजकतेवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. संपूर्ण भारतभर विविध माध्यमांतून ३००० विद्यार्थ्यांना व्यावसायिक व स्टार्टअप संदर्भात मार्गदर्शन केले गेले आहे. विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्यशाळा आयोजित करण्यास, स्किल सेंटरसाठी, इन्क्यूबेशनसाठी, आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांसोबत करार करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
Passionate to Help others, Share my Experience, Knowledge
Sports
Innovation
Music
Meditation
Reading
Microsoft
Java